माहिती शोधण्याचा त्रास संपला!
विविध शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, बँकिंग सेवा, रोजगाराच्या संधी, कृषी योजना आणि इतर महत्त्वाच्या सेवांची संपूर्ण माहिती आता एका Dashboard मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या वेबसाइट्स, पोर्टल्स किंवा सोशल मीडिया पेजेस शोधण्याची गरज नाही. सर्व आवश्यक माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध आहे.
प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते.
योजना किंवा सेवांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितली जाते, ज्यामुळे माहिती अधिक स्पष्टपणे समजते.
संबंधित योजनेसाठी किंवा सेवेसाठी थेट अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून दिली जाते.
योजनेचा अधिकृत GR उपलब्ध असल्यास तो देखील Dashboard मध्ये दिला जातो.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा याचा Step-by-Step Demo Video उपलब्ध करून दिला जातो.
Dashboard मधील सर्व माहिती अधिकृत स्त्रोतांवर आधारित असून शक्य तितकी Verified आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आम्ही ग्राहकांना योजनेची किंवा नोकरीची संपूर्ण माहिती समजून घेण्यास मदत करतो जसे की :